Chalu Ghadamodi Question and Answer in Marathi | चालू घडामोडी 2022
Chalu Ghadamodi 2022
आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
Chalu Ghadamodi Question and Answer in Marathi | चालू घडामोडी 2022
प्रश्न : भारत सरकारने १९६८ मध्ये डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले ?
उत्तर : राष्ट्रीय अभियंता दिन
उत्तर : अर्जुन मुंडा
प्रश्न : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीतुन समाजापुढे अनेक कथा आणल्या ?
उत्तर : फकिरा
प्रश्न : भारतातील ओडिसा आणि झारखंडमध्ये कोणती अनुसूचित जमातीचे/समाजाचे लोक राहतात ?
उत्तर : बिझिया
प्रश्न : दक्षिण आफ्रिकेच्या नामिबियातून एकूण किती चित्ते भारतात १७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात आणण्यात येणार आहेत?
उत्तर आठ
प्रश्न : १९ वर्षीय टेनिसपटु कार्लोस अल्कारेझने ऐतिहासिक कामगिरी करत यूएस ओपन-२०२२ चे जेतेपद पटकावले असून, तो कोणत्या देशाचा मूळचा आहे ?
उत्तर : स्पेन
प्रश्न : यूएस ओपन जिंकणारा पहिला सर्वात कमी वयाचा टेनिसपटू कोण ?
उत्तर : पीट सॅम्प्रस
प्रश्न : अलीकडे नुकतीच _________ या टेनिसपटूने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली ?
उत्तर : रॉजर फेडरर
प्रश्न : अयोध्येतील राम मंदिर भाविकांसाठी कोणत्या वर्षी खुले होणार आहे ?
उत्तर : डिसेंबर २०२३
प्रश्न : केंद्र सरकार भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात नामिबियातील पहिले आठ चित्ते भारतात आणणार आहे ?
उत्तर : कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यान
आपल्या मित्रांना share करायला विसरू नका...!
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon