Maharashtra police bharti Question Paper test series-162 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट | Aims Study Center

Maharashtra Police bharti Question Paper test series-162 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट

mumbai-police-bharti-test-162
Maharashtra police bharti 

महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.


सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.

पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-160) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-160) #policebhartionlinetest


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 159 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.'चर्पट पंजरी' या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा.      



... Correct Answer B

२.'वा' प्रत्यय लावून बनलेले भाववाचक नाम ________ आहे.        



... Correct Answer B

३.पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 'अग्रज'       




... Correct Answer B

४.खालीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा.        


... Correct Answer D

५.मी चहा घेतला. प्रयोग ओळखा.       




... Correct Answer B

६.पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?       




... Correct Answer D

७.आतंरराष्ट्रीय अग्निशामक दिन दरवषी कधी साजरा केला जातो?    




... Correct Answer C

८.'लोक माझे सांगाती' हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या राजकीय नेत्यांशी संबंधित आहे?     




... Correct Answer C

९.यंदाचा 1 मे रोजी साजरा करण्यात आलेला 'महाराष्ट्र दिन' कितवा आहे?         


... Correct Answer D

१०.'गर्जा महाराष्ट्र माझा' गाण्याचे गीतकार कोण आहेत?



... Correct Answer A

११.खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधानपरिषद हे सभागृह नाही ?     

... Correct Answer  C

१२.जागतिक हवामान संघटनेचे (WMO) मुख्यालय कोठे आहेत?   




... Correct Answer A

१३.सध्याचे जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष कोण आहेत?  


... Correct Answer A

१४.राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?    




... Correct Answer C

१५.द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला?      




... Correct Answer C

१६.शक्तीचे एकक काय आहे ?      




... Correct Answer B

१७.महाराष्ट्र धर्म हे मुख पात्र कोणी सुरु केले ?   



... Correct Answer D

१८.खालीलपैकी कोणते साहित्य संगणकाचा भाग नाही?  




... Correct Answer D

१९.रेल्वे सुरक्षा बल हे कोणाच्या नियंत्रणात काम करते ?       




... Correct Answer C

२०.खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती?        




... Correct Answer B

२१.रोमन अंकात 29 कसे लिहाल ?        




... Correct Answer C

२२.18 लीटर दूध 45 मुलांना सारखे वाटले तर प्रत्येक मुलाला किती दूध मिळेल?          




... Correct Answer D

२३.84 मीटर लांबीची पट्टी 12 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली, तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?




... Correct Answer B

२४. 2.5 ÷ 100  =  ?      




... Correct Answer A

२५.सरासरी काढा. 45 + 55 + 65 + 75 + 85 = ?      




... Correct Answer C

Previous
Next Post »

3 Ask Question

Click here for Ask Question

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon